Mumbai construction crackdown

मुंबईतील 106 बांधकामांना BMC चा ब्रेक; एअर क्वालिटी सेन्सर नसल्याने कडक कारवाई

हवेच्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने 106 बांधकाम प्रकल्प थांबवले असून एअर क्वालिटी मॉनिटरिंग सेन्सर न बसवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला...