Mumbai Indians women loss

UP Warriors चा पहिला विजय! हरलीन देओलच्या दमदार खेळीने Mumbai Indians ला दुसरा पराभव

महिला प्रीमियर लीग 2026 मध्ये UP Warriors ने विजयाचं खाते उघडलं. हरलीन देओलच्या शानदार खेळीमुळे Mumbai Indians ला दुसऱ्या पराभवाला...