गादीत सापडला तरुणीचा मृतदेह; छत्रपती संभाजीनगरात पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आले धक्कादायक हत्याकांड
छत्रपती संभाजीनगरातील तिसगाव चौफुली येथे पोलिसांनी संशयित रिक्षाची तपासणी केली असता गादीत गुंडाळलेला २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. वाळूज पोलिसांनी...