Navi Mumbai Kidnapping Case

नवी मुंबईतील ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकर यांना हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांना नवी मुंबईतील ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे....