मुंबईत १ महिन्याच्या बाळावर यशस्वी बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशन शस्त्रक्रिया
नारायणा हेल्थ SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये १ महिन्याच्या बाळावर दुर्मिळ बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशन शस्त्रक्रिया यशस्वी, गंभीर स्थितीवर मात करून नवजात बाळाला...