newsdotz

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

जालना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले. हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. आमदार...

जळगावात अतिवृष्टीमुळे कापूस, केळी, मोसंबीचे मोठे नुकसान; शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापूस, केळी आणि मोसंबीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. पूराच्या पाण्याने शेतजमीन वाहून गेल्याने शेतकरी...

हॉलिवूडचा गोल्डन बॉय रॉबर्ट रेडफोर्ड यांचे ८९ व्या वर्षी सनडान्स येथील निवासस्थानी निधन

ऑस्कर विजेते अभिनेते आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचे युटा राज्यातील सनडान्स येथील निवासस्थानी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. हॉलिवूडच्या...

अजित पवारांच्या हस्ते बीडमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; सर्व प्रमाणपत्रांवर कुणबी असा स्पष्ट उल्लेख

बीडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. 2 सप्टेंबर 2025 च्या...

लातूरमध्ये मुलाकडून वडिलांची हत्या; कॉलेज फीचे पैसे गॅससाठी खर्चल्यामुळे धक्कादायक घटना

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात मुलाने कॉलेज फीचे पैसे गॅससाठी वापरल्याच्या कारणावरून वडिलांची हत्या केली. सततच्या पावसामुळे लाकूड न...

शिरवळमध्ये भरदिवसा गोळीबार; ‘खुनाचा बदला खुनाने’ घेण्याचा प्रयत्न फसला

शिरवळमध्ये मंगळवारी सायंकाळी भरदिवसा धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी रियाज उर्फ मन्या इकबाल शेखवर गोळ्या झाडल्या, मात्र...

वी एजाईल सॉफ्टवेअर सोल्युशन्स R&D सेंटरचे पुण्यात उद्घाटन – नितीन गडकरी यांच्या हस्ते

पुणे, कोथरूड येथील 'वी एजाईल सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लि.'च्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन....

पलावामध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयजचे अचानक काम बंद आंदोलन; अन्न वितरण सेवेत मोठा अडथळा

पलावामध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयजनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन केले. पेमेंट स्ट्रक्चरमधील बदलामुळे कमाईत घट झाल्याचा आरोप; अन्न वितरण सेवेत...

Shahjahanpur Shocking Case: 15 दिवसांची चिमुकली जमिनीतून जिवंत बाहेर, पोलिसांचा तपास सुरू

शाहजहानपूरमध्ये 15 दिवसांची चिमुकली जमिनीत गाडलेली अवस्थेत जिवंत सापडली. कपाळावर टिळा, नवे कपडे आणि रक्ताने माखलेला हात पाहून गावकरी हादरले....

कोकणातील ९ तालुक्यांची शिवतीर्थावर बैठक; राज ठाकरे करणार नवा मनसे चेहरा ठरवण्याची चर्चा

राज ठाकरे आज शिवतीर्थावर कोकणातील ९ तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर कोकणातील मनसेचा नवा चेहरा कोण असेल...

You may have missed