newsdotz

Thane News : घोडबंदर रोडवरील खड्ड्यांवर शरद पवार गटाचे आंदोलन, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनोखी कृती

ठाणेतील घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवून प्रशासनाचे लक्ष वेधले....

महागाईपासून दिलासा मिळावा; गणरायाला खडसेंची प्रार्थना

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सह पत्नीक गणेशपूजन करून महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांना महागाईतून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना गणरायाकडे केली....

अजित पवार यांच्या हस्ते भवानीनगर कृषी प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन

भवानीनगर येथील छत्रपती सहकारी कारखान्यातील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण...

वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन, जम्मूच्या दोडा जिल्ह्यात ढगफुटी; 30 जणांचा बळी

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन झाले, तर दोडा जिल्ह्यात ढगफुटीमुळे 30 जणांचा मृत्यू. नैसर्गिक आपत्तीमुळे यात्रेकरू आणि स्थानिक...

विष्णू नाद शंख पथकाने जिंकली पुणेकरांची मनं : तांबडी जोगेश्वरी गणेश मिरवणुकीत ढोल-ताशांचा जल्लोष

तांबडी जोगेश्वरी गणेश मिरवणुकीत विष्णू नाद शंख पथकाने सादर केलेल्या शंखनाद आणि ढोल-ताशांच्या गजराने पुणेकरांची मनं जिंकली. उत्साह, भक्ती आणि...

धाराशिव तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेश स्थापना : आगळावेगळा उत्सवाचा सोहळा

धाराशिवच्या तुळजापुरातील ऐतिहासिक साळुंखे गल्लीत पुरातन दगडी विहिरीत गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. जय भारत गणेश मंडळाकडून गेल्या 15 वर्षांपासून सुरू...

श्री चंद्रशेखर होणार मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश? सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची पुढील मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. विद्यमान...

सुबोध भावे यांच्या गणपती देखाव्यातून दिला अनोखा संदेश – “आई वडिलांना सांभाळा”

अभिनेता सुबोध भावे यांनी घरी गणपती आणि कार्तिकाचा देखावा साकारून समाजाला खास संदेश दिला आहे. त्यांच्या देखाव्यातून “आई-वडिलांना सांभाळा” हा...

लालबागच्या राजाच्या अन्नछत्रावर वादंग: मुंबई पोलिस व अग्निशमन दलाने दिली नकार

गणेशोत्सवात लाखो भाविकांना प्रसादरूपी भोजन देण्यासाठी लालबागच्या राजाने अन्नछत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संभाव्य गर्दी, चेंगराचेंगरी आणि सुरक्षेचा...

Asia Cup 2025: 9 सप्टेंबरपासून क्रिकेट महाकुंभाला सुरुवात; भारत-पाक सामना 14 सप्टेंबरला दुबईत

Asia Cup 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला दुबईत रंगणार असून अंतिम सामना 28...

You may have missed