political updates

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीची रंगत वाढली; ११ नोव्हेंबरच्या प्रभाग आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष

मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने ११ नोव्हेंबरच्या प्रभाग आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित. इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक वाढली....