public transport safety Pune

पीएमपीएमएलचा कडक नियम: चालकांनी मोबाईल-हेडफोन वापरल्यास तत्काळ निलंबन

पुणे पीएमपीएमएलने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बस चालकांनी ड्रायव्हिंगदरम्यान मोबाईल किंवा हेडफोन वापरल्यास तत्काळ निलंबनाची कारवाई होणार आहे....