pune assault news

कोथरूड मध्ये जुन्या कंपनीच्या रागातून चार तरुणांवर जीवघेणा हल्ला; डेटा चोरीच्या आरोपानंतर घडला प्रकार

पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्याबाहेर डेटा चोरीच्या आरोपांमुळे चौकशीसाठी आलेल्या नाशिकच्या चार तरुणांवर जीवघेणा हल्ला. जुन्या कंपनीच्या पूर्वकर्मचाऱ्याचा संशय, पोलिसांकडून तपास...