Pune Election 2026: निकालाआधीच पुण्यात बॅनरबाजी; गणेश बिडकरांचा ‘महापौर’ असा उल्लेख, कसब्यात राजकीय तापमान वाढले
पुणे महापालिका निवडणूक 2026 च्या मतमोजणीपूर्वीच कसबा परिसरात भाजप नेते गणेश बिडकर यांचे ‘महापौर साहेब’ असे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात...