Pune municipal election

निवडणुकीची घोषणा होताच महायुतीत मोठी हालचाल; पुणे-पिंपरीत भाजप स्वतंत्र लढणार, फडणवीसांची थेट घोषणा

महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीबाबत मोठे संकेत दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची...

भाजपच्या ‘फास्ट ट्रॅक’ मुलाखतींमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक; ४१ प्रभागांसाठी २,५०० अर्ज, अवघ्या ५ मिनिटांत कसोटी

महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने उमेदवारांच्या मुलाखती सुरू. ४१ प्रभागांसाठी २,५०० इच्छुक, चार ते पाच मिनिटांतच राजकीय भविष्य ठरण्याची...

Pune BJP: महापालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया सुरू; 165 जागांसाठी 2500 इच्छुक, पुण्यात आजपासून मुलाखती

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 165 जागांसाठी तब्बल 2500 इच्छुक उमेदवार. आजपासून दोन दिवस शहर भाजप कार्यालयात मुलाखती; उमेदवार निवड प्रक्रिया...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर; 12 प्रभागांमध्ये बदल

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. 12 प्रभागांमध्ये बदल, 41 प्रभागांच्या प्रारूपावर 5,922 हरकतींपैकी 1,329 पूर्णतः आणि...

पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, ७८५ अर्ज नोंद

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर एका दिवसात तब्बल ७८५ हरकती नोंद. नागरिकांचा असंतोष वाढला असून हरकतींसाठी फक्त दोन दिवस शिल्लक....