Pune Police action Ganeshotsav

पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग, सहकाऱ्यालाही मारहाण

पुण्यात दगडूशेठ गणपती परिसरात विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करताना महिला पत्रकाराचा विनयभंग झाला. ढोलताशा पथकातील सदस्यावर स्पर्श व ढकलण्याचा आरोप, सहकाऱ्यालाही...