Pune railway security update

Pune Railway Station: प्रवाशांसाठी कडक सुरक्षा! दुहेरी गेट प्रणाली व अत्याधुनिक स्कॅनर लवकरच सुरू

पुणे रेल्वे स्टेशनवर सुरक्षा वाढवण्यासाठी दुहेरी गेट प्रणाली, एक्स-रे स्कॅनर व मेटल डिटेक्टर बसवले जाणार; एप्रिलअखेर पूर्ण अंमलबजावणी. पुणे २५...