Pune Railway Station expansion

पुणे रेल्वे स्थानक विस्ताराला गती सहा नव्या प्लॅटफॉर्मसह आधुनिक सुविधा लवकरच

मध्य रेल्वे कडून पुणे रेल्वे स्थानक विस्तारासाठी 44.09 कोटींची मंजुरी. प्लॅटफॉर्म 7 ते 12 साठी नवीन आयलंड प्लॅटफॉर्म, COP, स्वच्छतागृहे...