Pune ring road corridor details

Pune Ring Road Project: ८ बोगदे, २६ अंडरपाससह पुण्याचा ५५,६२२ कोटींचा रिंग रोड; वाहतूक कोंडीवर मोठा उपाय

१६८.६ किमी लांबीचा पुणे रिंग रोड प्रकल्प वेगाने सुरू. ८ जुळे बोगदे, २६ अंडरपास, २१ ओव्हरपाससह ५५,६२२ कोटींचा हा प्रकल्प...