Pune solid waste management

पुण्यात स्वच्छता ढिसाळ; उपमहापौर परशुराम वाडेकर यांची घनकचरा विभागाला कडक तंबी, कामचुकारांवर कारवाईचे आदेश

पुण्यात स्वच्छतागृह आणि कचरा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींमुळे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घनकचरा विभाग प्रमुखांना कडक तंबी दिली. अचानक पाहणीत अनेक...