Punjab shooting incident

पंजाब लुधियानातील कबड्डीपटू तेजपाल सिंगची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

लुधियाना, पंजाबमध्ये भयानक घटना घडली; कबड्डीपटू तेजपाल सिंग (26) यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिस तपास करत आहेत...