Reel Star Accident News

पुणे रील स्टार प्रतीक शिंदेचा फॉर्च्युनर अपघात; 3 वाहनांचे नुकसान

पुण्यातील रील स्टार प्रतीक शिंदेच्या नवीन फॉर्च्युनर कारचा अपघात; भिगवणजवळ मदनवाडी येथे 3 वाहनांचे नुकसान; प्रतीकच्या निष्काळजीपणामुळे गुन्हा दाखल, जीवितहानी...