Road Travel Safety India

महामार्गावर QR कोड! स्कॅन करताच मिळते अधिकृत माहिती; NHAI चा तांत्रिक उपक्रम चर्चेत

राष्ट्रीय महामार्गांवर NHAI ने QR कोड सुविधा सुरू केली आहे. स्कॅन केल्यावर पेट्रोल पंप, रुग्णालये, पोलीस मदत यासह प्रवासातील महत्त्वाची...