Sambhajinagar highway crash

गंगापूर-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; ट्रक- दुचाकीची धडक, एकाचा मृत्यू

गंगापूर-संभाजीनगर महामार्गावर आंबेवाडी फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी...