समृद्धी महामार्गावर नायट्रोजन गॅस गळती; जालना एक्झिटजवळ ५ किमी वाहतूक कोंडी, प्रवासी तासन्तास अडकले
जालना एक्झिट पॉईंटजवळ नायट्रोजन गॅस टँकर अपघातामुळे समृद्धी महामार्गावर ५ किमी वाहतूक कोंडी. दुपारपासून प्रवासी अडकले; वाहतूक जालना–संभाजीनगर मार्गे वळवली....