Satara crime news

साताऱ्यात बारावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण; गुंगीचे औषध देऊन थेट पुण्यात सोडले, पोलिस तपास सुरू

साताऱ्यात बारावीच्या विद्यार्थिनीला लिफ्ट देऊन गुंगीचे औषध देत अपहरण करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर ती पुण्यात असल्याचे समजले. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल...