Shani Shingnapur temple decision

शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय; अभिषेकासाठी मानधनावर पुरोहितांची नेमणूक

अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थानने अभिषेक विधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मानधनावर ५ पुरोहित नेमले. भाविकांना शंभर रुपयांच्या पावतीवर अभिषेक करता येणार असून स्वतंत्र...