Shiv Sena Thackeray group setback

Mumbai News: पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मोठा धक्का; तेजस्वी घोसाळकरांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, आज भाजपप्रवेश

मुंबई महापालिका निवडणुकीआधी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश...