Smriti Mandhana wedding postponed

Palaash Muchhal: लग्न पुढे ढकललं, प्रकृती चिंताजनक? आता प्रेमानंद महाराजांच्या सत्संगात हजेरीचे फोटो व्हायरल

स्मृती मानधनाशी लग्न पुढे ढकलल्यानंतर संगीतकार पलाश मुच्छल वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या सत्संगात दिसल्याचे फोटो व्हायरल. नेटकऱ्यांनी नवी पीआर स्ट्रॅटेजी असल्याचा...