ST employees benefits Maharashtra

ST कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! प्रताप सरनाईक यांची घोषणा; निवृत्तांना पत्नीसह मोफत प्रवास

मुंबई येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा—एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर पत्नीसह मोफत प्रवास सुविधा. पुणे १७ मार्च २०२६...