जुन्नर तालुक्यात बिबट्याचा थरार; श्वानावर हल्ला
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे भरदिवसा बिबट्याने श्वानावर हल्ला केला. घरातील मुलांनी आरडाओरडा करून श्वानाला वाचवले, घटना थेट कॅमेऱ्यात कैद झाली....
मराठी