Success Story India

Success Story: पगार कापल्यानंतर तरुणानं घेतला मोठा निर्णय; आज आहे 6.5 कोटींच्या कंपनीचा मालक

दिल्लीतील हिमांशू लोहिया यांनी अडचणींवर मात करत 10 लाखांपासून स्वतःचा स्टार्टअप सुरू केला, आज 6.5 कोटींचा टर्नओव्हर.सायली मेमाणेदिल्ली 30 जून...