Suryakumar Yadav viral video

IND vs PAK: सूर्यकुमार यादवचा व्हायरल व्हिडिओ; उस्मान तारिकच्या गोलंदाजीवर मात करण्यासाठी टीम इंडियाची खास रणनीती

भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने उस्मान तारिकच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनची नक्कल करत सराव केला. टीम इंडियाची रणनीती आणि व्हायरल व्हिडिओमुळे...