Team India Asia Cup Winner

तिलक वर्माने मने जिंकली! आशिया चषक फायनलमध्ये पाकिस्तानवर भारताचा विजय

आशिया चषक 2025 फायनलमध्ये भारताने पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय मिळवला. तिलक वर्मा ठरला सामन्याचा हिरो, तर रिंकू सिंहच्या चौकाराने...