Teetar Birds Dead

डोंबिवलीत खळबळ! खाडीकिनारी 107 तितर पक्षी मृत; वनविभागाचा पंचनामा सुरू

डोंबिवली मोठागाव खाडी किनारी 107 तितर पक्षी मृत अवस्थेत आढळले. वनविभागाची तातडीची कारवाई, पंचनामा सुरू. मृत्यूचे कारण अस्पष्ट; परिसरात चिंता...

You may have missed