Vande Bharat Express viral video

चहासाठी प्लॅटफॉर्मवर उतरला आणि सुटली वंदे भारत! व्हायरल व्हिडिओ पाहून नेटिझन्सना हसू आणि धडा दोन्ही मिळाला

वंदे भारत एक्सप्रेसमधील एका प्रवाशाने प्लॅटफॉर्मवर चहा घ्यायला उतरताच ट्रेनचे दरवाजे बंद झाले आणि गाडी सुटली. हा व्हायरल व्हिडिओ प्रवाशांनी...