Villagers boycott government

वनमंत्र्यांच्या बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार; बिबट्याच्या दहशतीत आंदोलन स्थगित, पुढील लढ्याची तयारी

नाशिक महामार्गावरील बिबट्या प्रकरणानंतर ग्रामस्थांचा रोष कायम आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने...