Virat Kohli consecutive ducks

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीला सलग दोन वेळा शून्यावर बाद; कारकिर्दीतील ‘हा’ डाग

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद; पर्थ वनडेही अपयशी; २७,००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या विराटच्या कारकिर्दीतील...