Western Disturbance India

Mumbai-Thane Rain: मुंबई-ठाण्यात अचानक रिमझिम; हिवाळ्यात पावसाचं नेमकं कारण काय?

२७ जानेवारी रोजी मुंबई-ठाण्यात अचानक पावसाने हजेरी लावली. हिवाळ्यात आलेल्या या अवकाळी पावसामागचं नेमकं वैज्ञानिक कारण काय आहे, जाणून घ्या...