workforce survey

2025 मध्ये रोजगाराला उभारी: भारतातील 52% कंपन्या देणार नवीन नोकरभरती

भारतामध्ये रोजगार बाजारात तेजी. नव्या अहवालानुसार, 52% कंपन्या पुढील तीन महिन्यांत भरती वाढवणार. तंत्रज्ञान, कौशल्य आणि प्रतिभेमध्ये गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा....