youth suicide due to cyber threat

Dhule News : मोबाइल हॅकिंगच्या भीतीने फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या; शिरपूर तालुक्यातील धक्कादायक घटना

धुळे जिल्ह्यातील ताजपूरी गावात मोबाईल हॅकिंगची भीती मनात धरून 20 वर्षीय फार्मसी विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या प्रकरणाची पोलीस तपास सुरू...