सिनेमाचं रिलीज तोंडावर… मराठी अभिनेत्याचा धक्कादायक निर्णय; सचिन चांदवडेच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा
मराठी अभिनेता सचिन चांदवडेने आयुष्य संपवल्याने मनोरंजन विश्व हादरले आहे. ‘असुरवन’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे मराठी सिनेविश्वात खळबळ माजली...