ED Raid: आप’चे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरावर छापा; ५५९० कोटींच्या रुग्णालय घोटाळ्याची चौकशी
दिल्लीतील ५५९० कोटींच्या रुग्णालय बांधकाम घोटाळ्याप्रकरणी EDने आप’चे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरावर छापेमारी केली. मंजुरीशिवाय बांधकाम, निधी गैरवापर...