Pandharpur News: नव्या वर्षाची सुरुवात विठ्ठलाच्या सानिध्यात! 1 जानेवारीपासून थेट पूजा करण्याची सुवर्णसंधी
नव्या वर्षात विठ्ठलाच्या सानिध्यात पूजा करण्याची संधी. 1 जानेवारी 2026 पासून पंढरपूर विठ्ठल मंदिरात महापूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चना आणि महानैवेद्य...