ऐतिहासिक निर्णय! 10वी-12वी परीक्षेत 103 कर्मचारी निलंबित; CCTVमुळे कॉपीप्रकरणांचा पर्दाफाश
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी-12वी परीक्षांमध्ये CCTVमुळे कॉपीप्रकरणे उघड; 103 कर्मचारी निलंबित. परीक्षेतील पारदर्शकतेसाठी मोठे पाऊल. पुणे १९ मार्च २०२६ : राज्य...