पुणे घरफोडी

पुणे : करंजगावमध्ये चोरीचा धुमाकूळ! घरफोडीत चोरट्यांनी 17 लाखांचा ऐवज लंपास

भोर तालुक्यातील करंजगावमध्ये बंद घर फोडून चोरट्यांनी 17.49 लाखांचा मुद्देमाल चोरला. मारुती मळेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्यातील...

पुण्यात सोसायटी वॉचमनकडून घरफोडी; पर्वती पोलीसांची मोठी कामगिरी, ८.६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुण्यातील औदुंबर सोसायटीमध्ये वॉचमननेच ८.६५ लाख रुपये किमतीचे सोनं-चांदी चोरी केली. पर्वती पोलीसांनी जलद कारवाई करून आरोपीला अटक केली आणि...

पुण्यात एकाच दिवशी चार घरफोड्या; लाखोंचा ऐवज चोरीला, चोरटे बेधडक

पुण्यात वारजे, बिबवेवाडी, विश्रांतवाडी आणि कात्रजमध्ये एकाच दिवशी चार घरफोड्या; चोरट्यांनी १५ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला. पोलिसांचे तपास...

पुणे: लष्कर-कोंढवा परिसरात घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत; CCTV व तांत्रिक तपासातून उघड

लष्कर आणि कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे पकडलं. आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल. तपशील...

पुण्यात मौजमजेसाठी घरफोडी! ४ तासांत पोलिसांनी पकडले ४ आरोपी, सीसीटीव्हीमुळे उघड

नाना पेठ पुणे येथे घरफोडी करून १५,५०० रुपये चोरणाऱ्या ४ तरुणांना समर्थ पोलिसांनी केवळ ४ तासांत अटक केली. मौजमजेसाठी चोरी...

कोंढवा परिसरात तिजोरीवर डल्ला : दाजीच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास करणारा आरोपी मेव्हणा जेरबंद

कोंढवा परिसरात दाजीच्या घरातून 2.46 लाख रुपये किमतीचे दागिने व रोकड चोरल्याप्रकरणी मेव्हण्याला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून संपूर्ण ऐवज जप्त,...

You may have missed