पुणे पोलिस गुन्हे

वाघोलीमध्ये दुकान फोडणारे चोरटे अटकेत; ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

वाघोलीतील 'श्री कृष्णा मेटल्स' दुकान फोडणाऱ्या आरोपींची पोलिसांनी केली अटक. रिक्षा व रोख रक्कमसह ५९,०१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. तपासात पोलिसांची...

समर्थ पोलिसांची कारवाई: घरफोडीप्रकरणी तिघांना अटक, २९ गुन्हे उघड

समर्थ पोलीस स्टेशन, पुणे यांनी घरफोडी प्रकरणातील तिघांना अटक करून रोख रक्कम व हत्यारे हस्तगत केली आहेत. अटक आरोपींपैकी एकावर...

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारे दोघे गजाआड – पुण्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावर पोलिसांची कारवाई

पुण्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. दोघांकडून पिस्तूल व काडतुसे जप्त. सायली मेमाणे...

पुण्यात गुटखा तस्करी प्रकरणात 1.13 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुण्यात गुटखा तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 1 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कापड वाहतुकीच्या नावाखाली सुरु असलेल्या...