PMC Election 2026: मतदानाऐवजी सिंहगडावर पुणेकरांची गर्दी, लोकशाहीपेक्षा विरंगुळ्याला पसंती?
PMC Election 2026 दरम्यान पुण्यात मतदानाची टक्केवारी कमी राहिली असून अनेक पुणेकरांनी मतदानाऐवजी सिंहगडासारख्या पर्यटनस्थळांना पसंती दिल्याचे चित्र दिसून आले....