पुणे रिक्षा लूट प्रकरण : भीमाशंकरच्या जंगलात लुटल्याचा दावा खोटा, 69 वर्षीय वृद्धानेच रचला बनाव
पुणे रिक्षा लूट प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! भीमाशंकर दर्शनादरम्यान रिक्षावाल्याने लुटल्याचा दावा खोटा ठरला. पोलिस तपासात वृद्धाचा बनाव उघड. सायली मेमाणे...