सावकारीच्या त्रासाला कंटाळून बीडमध्ये २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
बीड जिल्ह्यात सावकारीच्या तगाद्यामुळे २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत सावकारांवर गुन्हा...