भाजप शिवसेना तणाव

BMC Election 2026: मुंबई महापौरपदावर तडजोड नको; फडणवीसांना दिल्लीतून स्पष्ट आदेश

BMC Election 2026 नंतर मुंबई महापौरपदावरून महायुतीत तणाव वाढला आहे. भाजप महापौरपदावर कोणतीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट आदेश दिल्लीतून...