भारतीय क्रिकेट संघ घोषणा

हर्षित राणाची कामगिरी आशिया कपसाठी संघात अपुरी; जयस्वालला देखील संधी नाही

आशिया कप २०२५साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली; हर्षित राणा आणि यशस्वी जयस्वालला संघात स्थान मिळाले नाही, बीसीसीआयवर निवडीसंबंधी प्रश्न...