पोलिसी बंदोबस्तातही मनसेचा ‘मराठी मोर्चा’ चर्चेत; व्यापाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करत सादर केला माफीनामा
मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाच्या सन्मानासाठी मनसेचा मोर्चा; व्यापाऱ्यांचा माफीनामा, पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक सायली मेमाणे मुंबई ८ जुलै २०२५ : मुंबई...